विवाह सोहळा
साधासुधा घरघुती विवाह सोहळा असो कि "बीग फॅट इंडियन वेडिंग" असो आजकाल च्या व्यस्त जीवनात प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातल्या ह्या 'वन टाईम इव्हेंट " मध्ये नावीन्य आणि परंपरा यांचा सुरेख मेळ अपेक्षीत असतो. पेशवाई पद्धतीच्या डोली मधून वधू मंडपा मध्ये येते घोड्यावर स्वार होऊन तुतारी, ढोल, ताश्याच्या गजरात येणाऱ्या वराच्या गळ्यात वरमाला घालते. मेंदी, रांगोळी,विहीण पंगत, देवदेवक, मंगलाष्टके , शहनाई, चांदीची ताटे, रुखवत, लाडू -पेढे या परम्परा जपतानाच रिसेप्शन साठी आधूनिक पद्धतीची पण ताज्या फुलांची स्टेजची सजावट, कारची सजावट आणि बूफे ची सजावट मनाला भावते.
सुवर्णा 'ज इव्हेंट्स मध्ये आम्ही याच परम्परा आणि आधुनिकता यांच्या मिलाफा साठी सुसज्ज असतो वेगवेळ्या प्रकारच्या कल्पक आणि 'हटके' संकल्पना घेऊन . ज्या आमच्या ग्राहकांच्या बजेट नुसार कस्टमाईझ केल्या जातात एक परिपूर्ण आणि आनंदी सोहळा संपन्न करण्या साठी. आमच्या काही सर्विसेस नमूद करीत आहोत :
-
पन्जाबी ढोल, बँड , नगारा ललकारी , स्वागतासाठी छत्री तुतारी
-
शहनाई , वराती करता घोडा-घोडी
-
फुलांचे हार, गजरे, बुके , फुलांची ओढणी , लग्नाचे हार
-
फळांची टोपली, ड्राय फ्रुट बॉक्सेस, मिठाई पुडा
-
अक्षदा पोटली
-
फेटे
-
डोली सेटअप
-
विहीण पंगत टेबल अरेंजमेंट , चांदीची ताटे
-
मंगलाष्टके गाणारे गायक
-
कार सजावट
आपल्या बजेट आणि अपेक्षांनुसार लग्न सोहळ्याच्या नियोजना साठी जरूर आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या आवडी नुसार सर्विस पॅकेज निवडा.