top of page

इतर घरघुती समारंभ (साखरपुडा , संक्रांत , गृहप्रवेश , इत्यादी )

 

सुवर्णा 'ज इव्हेंट्स तर्फे विविध घरघुती सोहळे, सार्वजनिक समारंभ आणि  सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन देखील केले जाते.  आपल्या आवडी, गरजा , बजेट आणि उपस्थित राहणारे पाहुणे यांच्या आवडी आणि  वेळांनुसार या कार्यक्रमांचे नियोजन केले जाते.   आपल्या बरोबर चर्चा करून या समारंभाचा ढाचा आणि सजावट, विधी आणि लागणाऱ्या विविध वस्तू यांचे नियोजन करण्यात येते जेणेकरून आपला कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा आणि समारंभाच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात.. 

  • साखरपुडा

  • दिवाळसण 

  • मंगळागौर 

  • संक्रांत 

  • गृहप्रवेश 

  • गायनाचे सांस्कृतिक कार्यक्रम 

  • उदघाटन आणि प्रकाशन सोहळे 

  • कॉन्फरन्सेस 

  • व इतर सोहळे व कार्यक्रम .....


वरील सर्व इव्हेंट्स चे  आयोजन , स्टेज सजावट, थीम नुसार डेकोरेशन, विविध पूजांची तयारी , मंत्रोच्चार किंवा गाणी म्हणणाऱ्या अनुभवी बायका, आणि गुरुजी , हार, गजरे , फुलांच्या रांगोळ्या,  विशेष प्रवेश (special entry) - डोली, घोडे  किंवा विशेष स्वागत - बँड, ढोल-तुतारी या व अश्या प्रकारच्या तुमच्या समारंभ साजऱ्या करण्याच्या कल्पनांना मूर्त रूप देण्याचं काम सुवर्णा 'ज इव्हेंट  प्रोफेशनली करतात. 
 

वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी जरूर आम्हाला संपर्क करा आणि आपल्या इच्छा , गरजा  आणि बजेट नुसार आपला सोहळा आनंददायी करा . 

bottom of page